सरकारच्या निष्काळजीपणाचा फटका मराठा समाजाला - प्रवीण दरेकर | Politics | Maharashtra | Sarakarnama

2021-06-12 0

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याचा ठपका विरोधी पक्षांनी राज्य सरकारवर टाकला आहे. ठाकरे सरकराने न्यायालयात बाजू नीट न मांडल्याने मराठा समाजाचे नुकसान झाल्याची टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली.
#Marathareservation #Pravindarekar #reservation #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Videos similaires